परीक्षा दिनांक 22/ मे /2022 रविवार
* वेळ – सकाळी 11 : 00 वाजता.
-
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे परीक्षा ऑनलाईन होणार आहे.
-
परीक्षे बाबत सर्व सूचना पालकांच्या मोबाईलवर व्हॉट्सॲप च्या माध्यमातून देण्यात येतील.
-
ऑनलाईन परीक्षेसाठी युजरनेम व पासवर्ड 10/मे/2022 नंतर मोबाईलवर व्हॉट्सॲप च्या माध्यमातून देण्यात येतील.
-
ऑनलाईन परीक्षेच्या सरावासाठी मॉकटेस्ट (सराव चाचणी) 15/ मे /2022 रोजी होईल.
-
इयत्ता पहीली व दुसरीसाठी सकाळी 11 ते 12 : 30 (दिड तास)
-
इयत्ता तीसरी, चौथी, सहावी, सातवीसाठी सकाळी 11 ते 1:30 (सलग अडीच तास) असेल.
-
प्रत्येक वर्गासाठी सर्व माध्यमांची प्रश्नपत्रिका एकच असेल.
-
मागील वर्षीच्या सर्व विद्यार्थ्यांनी एमटीएस ऑलंपियाड मोबाईल ॲप डिलीट करावे.