🔸 संस्थेतर्फे राज्यस्तरीय व केंद्रस्तरीय यादी जाहीर होते. केंद्रस्तरीय यादी प्रत्येक सेंटरच्या प्रतिनिधी मार्फत प्राप्त होईल.
🔸 प्रमाणपत्र, बक्षीस ,मेडल इत्यादी साहित्य जूनच्या पहिल्या आठवड्यात प्राप्त होईल.
🥇 गुण विभागणी %
🔸 80 ते 100 %-TROPHY
🔹 60 ते 79 %-GOLD MEDAL
🔸 50 ते 59 %- SILVER MEDAL
🔹 35 ते 49 %-PASS
🔸 0 ते 34 %-PARTICIPANT
🔸 महत्वाची सूचना
🔸 4 जानेवारी 2026 रविवार रोजी होणाऱ्या परीक्षेचे प्रवेश
लवकरच सुरू होतील.
🔸 अधिक माहितीसाठी संपर्क. 866 999 2288
(कृपया व्हॉटसप मॅसेज पाठवावे कॉल करणे टाळावे ही नम्र विंनती.)