Home

7-1-2024 रोजी झालेल्‍या परीक्षेचा अंतरिम निकाल

🔸 मेडल
🥇 81 % ते 100 %गोल्‍ड मेडल.
🥈 61 % ते 80 % सिल्‍व्‍हर मेडल.
🥉 50 % ते 60 % ब्रांझ मेडल.

🔸 सर्व विद्यार्थ्यांचे गुणपत्रक , मेडल, शिष्यवृत्‍ती लवकरच आमच्‍या समन्‍वयका मार्फत आपणापर्यंत पोहचवले जातील.

🔸 राज्‍यस्‍तरीय , जिल्‍हास्‍तरीय तसेच केंदस्‍तरीय गुणवत्‍ता यादी पुढील काही दिवसांत वेबसाईटवर अपलोड होतील.

📋 राज्य परीक्षा समन्वयक 📋
श्री गजानन पामे
एमटीएस ऑलंपियाड शासनमान्य राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा
https://mtsolympiad.ac.in/

Comments are closed.