कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थितीनुसार परीक्षा ऑनलाईन घेण्यात येईल.
परीक्षे बाबत सर्व सूचना पालकांच्या मोबाईलवर व्हॉट्सॲप च्या माध्यमातुन देण्यात येणार असल्यामुळे सर्व पालकांनी मोबाईल नंबर व्हॉट्सॲपचाच द्यावा ही विनंती.
एकदा भरलेली फिस कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.
आपला प्रवेश निश्चित होताच प्रत्यक्ष पुस्तक एक महिन्यात उपलब्ध होईल.
इयत्ता पहिली व दुसरीसाठी एकरंगी पुस्तक मिळेल
सूचना / तक्रार :-
कोणत्याही प्रश्नांबद्दल काही सूचना करावयाच्या असतील तर 866 999 2288 व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवाव्यात.
पाठवताना इयत्ता .
चुकीचा प्रश्नाचे पान नंबर
प्रश्न क्रमांक
प्रश्न कसा असला पाहिजे ते लिहावे.
योग्य प्रश्नांसाठी पुढील आवृत्तीत सुधारणा करता येईल.