2025 च्‍या परीक्षेचे स्‍वरूप ( परीक्षा ऑफलाईन घेण्यात येईल. )

दिनांक 05/ जानेवारी /2025च्‍या परीक्षेचे स्‍वरूप
 

परीक्षा दिनांक 05-जानेवारी-2024 सकाळी 11 वाजता

उत्‍तरपत्रीका ओ.एम.आर. (OMR) पध्दत्‍तीची असते. योग्‍य पर्याय काळ्या किंवा निळ्या बॉलपेननेच रंगवावेत (छायांकित करावेत.)

  •  परीक्षा ऑफलाईन घेण्यात येईल.
  • इयत्‍ता पहिली व दुसरीसाठी :–
  • पहिला पेपर मराठी भाषा – प्रश्न क्रमांक 1 ते 13 , गणित – प्रश्न क्रमांक 14 ते 38,
  • पेपर दुसराइंग्रजी प्रश्न क्रमांक 39 ते 50, बुध्दिमत्‍ता – प्रश्न क्रमांक 51 ते 75 एकुण 150 गुण.
  • इयत्‍ता तिसरी ते सातवीसाठी :
  • पहिला पेपर मराठी भाषा – प्रश्न क्रमांक 1 ते 25 , गणित – प्रश्न क्रमांक 26 ते 75,
  • पेपर दुसरा इंग्रजी प्रश्न क्रमांक 76 ते 100, बुध्दिमत्‍ता – प्रश्न क्रमांक 101 ते 150 एकुण 300 गुण
  • परीक्षेची वेळ
  • इयत्‍ता पहीली व दुसरीसाठी सकाळी 11 ते 12 : 30 (दिड तास)
  • इयत्‍ता तीसरी ते सातवीसाठी सकाळी 11 ते 2:00 (सलग तीन तास) असेल.
  • प्रत्‍येक वर्गासाठी सर्व माध्यमांची प्रश्नपत्रिका एकच असेल.
  • प्रश्नांची काठीण्य पातळी : –
  • सोप्‍या स्‍वरूपाचे प्रश्न – 30%
  • मध्यम स्‍वरूपाचे प्रश्न – 40 %
  • कठीण स्‍वरूपाचे प्रश्न – 30 %
पासिंगचे नियम
परीक्षा ऑफलाईन घेण्यात येईल.

  • इयत्‍ता पहिली तेआठवीसाठी :–
  • 35% गुण  प्राप्‍त करणारा विद्यार्थी उत्‍तीर्ण असेल. इतरांचे निकालात (PARTICIPAN) असे असेल. 
अत्‍यंत महत्‍वाचे.
परीक्षे बाबत सर्व सूचना पालकांच्‍या मोबाईलवर व्‍हॉट्सॲप च्‍या माध्यमातुन देण्यात येणार असल्‍यामुळे सर्व पालकांनी मोबाईल नंबर  व्‍हॉट्सॲपचाच द्यावा ही विनंती.

  • एकदा भरलेली फिस कोणत्‍याही कारणास्‍तव परत केली जाणार नाही.
  • अधिक माहितीसाठी एमटीएस ऑलंपियाड राज्‍यस्‍तरीय परीक्षेच्‍या http://mtsolympiad.ac.in/ अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी. 
गुणवत्‍ताधारक
  • केंद्रस्‍तरीय व जिल्‍हास्‍तरीय गुणवत्‍ताधारक
  • परीक्षेला हजर असलेलया विद्यार्थ्यांपैकी गुणवत्‍ता धारक विद्यार्थ्यांची यादी पुढील टक्‍केवारी नुसार जाहीर करण्यात येते.
  • 81% ते 100% =  गोल्‍ड मेडल + प्रशस्‍तिपत्र .
  • 61% ते 80% =   सिल्‍व्‍हर मेडल + प्रशस्‍तिपत्र ..
  • 50% ते 60% = स्‍पेशल ब्रांझ मेडल + प्रशस्‍तिपत्र .
  • राज्‍यस्‍तरीय गुणवत्‍ता धारक –
  • वर्गनिहाय प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांला 2001 रूपये + गोल्‍ड मेडल + प्रशस्‍तिपत्र .
  • वर्गनिहाय द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांला 1501 रूपये + सिल्‍व्‍हर मेडल + प्रशस्‍तिपत्र
  • वर्गनिहाय तृतिय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांला 1001 रूपये + ब्रांझ मेडल + प्रशस्‍तिपत्र
  • समान गुण प्राप्‍त झाल्‍यास शिष्यवृत्‍ती विभागून देण्यात येईल.
परीक्षा साहित्‍यात समावेशक घटक- 1 ) मार्गदर्शक पुस्‍तिका 2 ) सराव प्रश्नपत्रिका संच

Comments are closed.