परीक्षा दिनांक 22/ मे /2022 रविवार

* वेळ – सकाळी 11 : 00 वाजता.

  • कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्‍या परिस्‍थितीमुळे परीक्षा ऑनलाईन होणार आहे.

  • परीक्षे बाबत सर्व सूचना पालकांच्‍या मोबाईलवर व्‍हॉट्सॲप च्‍या माध्यमातून  देण्यात येतील.

  • ऑनलाईन परीक्षेसाठी युजरनेम व पासवर्ड 10/मे/2022 नंतर मोबाईलवर व्‍हॉट्सॲप च्‍या माध्यमातून  देण्यात येतील.

  • ऑनलाईन परीक्षेच्‍या सरावासाठी मॉकटेस्‍ट (सराव चाचणी) 15/ मे /2022 रोजी होईल.

  • इयत्‍ता पहीली व दुसरीसाठी सकाळी 11 ते 12 : 30 (दिड तास)

  • इयत्‍ता तीसरी, चौथी, सहावी, सातवीसाठी सकाळी 11 ते 1:30 (सलग अडीच तास) असेल.

  • प्रत्‍येक वर्गासाठी सर्व माध्यमांची प्रश्नपत्रिका एकच असेल.

  • मागील वर्षीच्‍या सर्व विद्यार्थ्यांनी एमटीएस ऑलंपियाड  मोबाईल ॲप डिलीट करावे.